August 10, 2026

विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे गुरुजींना अभिवादन

  • कळंब – शहरातील ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिरात दि.१७ ऑक्टोबर २०२४ रोजी शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी एम.बी.बारकुल,व्ही.जे.मोरे,डी.ए.वळेकर यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!