- धाराशिव – धाराशिव येथील डॉ.योगिता मुकुंदराव चौधरी( डॉ.सौ.योगिता स्वप्नील शिंदे) ५ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी वर्ग ‘अ’ निवड परीक्षेत १५६ गुण घेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला असून शासनाने त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, शिराढोन ता.कळंब जिल्हा धाराशिव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केल्याचे आदेश दिले आहेत.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान