
- कळंब. (महेश फाटक ) – कळंब तहसील कार्यालयामध्ये दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी गांधी जयंतीनिमित्त तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम राबवून गांधी जयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे,अव्वल कारकून पवार,मोरे,कळंब मंडळ अधिकारी जगताप, तलाठी शिरशेवाड व नगरपरिषद मधील सफाई कामगार कर्मचारी चे उपस्थित होते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर