मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस तालुक्यातील मोहा येथील कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२६ सप्टेंबर २०२४ वार गुरुवार रोजी प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील सह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
ज्ञान प्रसार प्राथमिक शाळेत नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
ज्ञान प्रसार विद्यालयात गुणवंत शिक्षकांचा सत्कार
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये रोलर पूजन उत्साहात संपन्न