- धाराशिव (जिमाका) – शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर हे दि.21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री.तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन श्री.तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सोमनाथ माळी,मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले,सहायक व्यवस्थापक प्रविण अमृतराव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी