- कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाच्या सचिवपदी डॉ.अशोकराव मोहेकर व अध्यक्षपदी अनिल (बापू) मोहेकर यांची बिनविरोध निवड झाल्याच्या निमित्ताने तालुक्यातील कन्हेरवाडी येथील विद्याविकास हायस्कुलच्या वतीने मूख्याध्यापक बाळासाहेब यादव व सहशिक्षक अमर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक बाळासाहेब यादव यांनी दोघांनाही भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
More Stories
भीमनगरात माता रमाई जयंती उत्साहात;निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण व शहरातून भव्य मिरवणूक
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार