कन्हेरवाडी – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुनिल पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ३३ व्या पुण्यस्मरनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी हायस्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश