कळंब – येथील तालुका क्रीडा संकुल येथे दिनांक 23 व 24 ऑगस्ट दरम्यान रग्बी शालेय संपन्न झाल्या. थरारक आणि रोमांचक स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील शालेय संघानी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील ,रग्बी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शरद गव्हार,भाजपचे कार्यकर्ते प्रकाश भडंगे, कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती वायबसे, प्रमुख उपस्थिती अण्णा पांढरे,आज्जु खान, रत्नाकर उबाळे, अशोक असबे, विरगट सर , राठोड सर ,संदीप सुर्यवंशी , कांबळे, जावळे ,योगेश,क्रीडा प्रशिक्षक अनिल शिंदे,राजाभाऊ शिंदे, निलेश माळी, अनिल राठोड,रोहित घोडके, नागेश मोरे दीपक शिंदे सौरभ शिंदे भैरवनाथ राऊत या सर्वांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले तसेच संभाजी गिरे,विशाल धस, यश जाधव,अनिकेत नगारे यांनी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निष्पक्ष काम करुन या स्पर्धा आनंदीमय वातावरणात पार पडल्या. स्पर्धेतील अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:- १४ वर्ष वयोगटात मुले-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा २:-जि. प .प्रा .शाळा हिंगणगाव ३:-सैनिकी विद्यालय तुळजापूर. मुली-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा २:-जि. प .प्रा .शाळा भाटशिरपुरा. ३:-जि. प. प्रा. शाळा. हिंगणगाव. १७ वर्ष वयोगट मुले-१:-सैनिकी विद्यालय तुळजापूर २:-जि. प .प्रा. शाळा वडगाव ३:- सनराईज् इंग्लिश स्कूल येडशी मुली:-१:-ज्ञानयोग विद्यालय कोथळा. २:- छत्रपती हायस्कूल धाराशिव ३:- सनराईज् इंग्लिश स्कूल येडशी १९ वर्ष वयोगटात मुले:-१:-सैनिकी विद्यालय तुळजापूर २:- जवाहर विद्यालय बावी ३:- ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब मुली -१:-ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब २:-रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव 3:-सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय कळंब
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन