कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांची ९७ वी जयंती कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाटशिरपुरा तालुका कळंब येथे साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी दिली. यावेळी शाळेतील सहशिक्षक बी.व्ही.ओव्हाळ,एस.एस.डिकले, एस.जी.सूर्यवंशी तसेच शिक्षकेतर कर्मचारी विनायक शिंदे,विनोद चाळक व शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले