August 8, 2025

भारत सरकार तर्फे राष्ट्रीय सामाजिककार्य पुरस्काराने ॲड.अजय वाघाळे सन्मानित

 

  • नवी दिल्ली – भारत सरकार तर्फे नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसान मुक्ती शेत्रात उलेखनियकार्य करणाऱ्या संस्था संघटनाचे पदाधिकारी यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन
    भरत सरकार तर्फे राष्ट्रीय पातळीवर दर वर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्या येते. दिनांक 26 जुन हा दिवस अमली पदार्थ विरोधी दीन म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो.. विवीध प्रकारच्या वेस उद. तंबाखू, गुटखा, दारू, गांजा, व अंधश्रध्दा निर्मुलन शेत्रात ग्राम पातळीवर काम करणाऱ्या धाराशिव जिल्यातील सहयोग सामाजिक संस्था
    अध्यक्ष ॲड.अजय शिवाजी वाघाळे यांना आयुष मंत्रालय नवी दिल्ली,
    नशा मुक्त भारत अभियानात भाग घेऊन वेसण मुक्ती शेत्राता उलेखनी य कार्य केल्याबद्दल सन्मान पत्र, स्मृती चिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन नवी दिल्ली येथे गुर्वण्यत आले… या प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, एच ए बसेम फ हेल्थ कोंसिलर health Counselor ,Ambassy of the state palestin
    आरोग्य सल्लागार, राज्य पॅलेस्टाईन दूतावास, कौशल किशोर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री आणि लोकसभा सदस्य भारत सरकार,डॉ, रोशन भाड प्रोफेसर मानसोपचार एनडीटीसी एम्स नवी दिल्ली,
    डॉ ओमप्रकाश शेटे अध्यक्ष औषमान भारत योजना,अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालिका प्राध्यापक तनुजा नर्सारी,समाधान फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी के भार्गव,ओमराजे निंबाळकर भारत सरकार नवी दिल्लीचे माननीय सदस्य,राजा भाई वाजे सदस्य संसद भारत सरकार ,नवी दिल्ली ,डॉ संदीप तांबारे आयुष इन्स्टिट्यूट जुही सबरवाल नशा मुक्त भारत अभियान, या मान्यवरांच्या उपस्थितीत भारत सरकार तर्फे राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार २०२४ ॲड अजय वाघाळे यांना गौरविण्यात आले… पुरस्कार मिळाल्याबद्दल आयुष फाऊंडेशन, येडाई व्यासन मुक्ती केन्द्र, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, राष्ट्र सेवादल च्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
error: Content is protected !!