कळंब – ( माधवसिंग राजपूत ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी 2024 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दिनांक 21 मे रोजी ऑनलाइन घोषित केला असून त्यात कळंब येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 91 टक्के लागला आहे विद्यालयातून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेमधून एकूण 235 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 215 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यालयाचा एकूण निकाल 91 टक्के लागला आहे यात विज्ञान शाखेचा 100% वाणिज्य शाखेचा 87.93%, कला शाखेचा 84.33% विज्ञान शाखेतील प्रथम तिन विद्यार्थी, काळे ओंकार प्रशांत 79.67% प्रथम ,धुमाळ शारा रामराजे 79.67% प्रथम ,बागवान ताहेरीन हरून 72 67% द्वितीय, कोल्हे पृथ्वीराज सुरेश 70.33% तृतीय, वाणिज्य :- पवार स्नेहल धनंजय 77.33% प्रथम, इनामी जास्मिन याहया 69.50% द्वितीय ,कांबळे वैशाली बापू 68.67% तृतीय ,शेख मुस्कान 68.67% तृतीय, काला शाखा :- घरत प्रीती नवनाथ 76.50% प्रथम, खोकले दीपक देविदास 73.67 % द्वितीय ,मोरे साक्षी बापू 72.83% तृतीय, यशस्वी विद्यार्थ्याचे रणसम्राट क्रीडा मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्रीमती मनोरमा शेळके ,सचिव चत्रभुजभवर,प्राचार्य जाफर पठाण उपप्राचार्या मीनाक्षी शिंदे -भवर व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन