August 8, 2025

शिराढोणच्या सुपुत्रांचा सत्कार

  • कळंब (आकाश पवार) – तालुक्यातील शिराढोण येथे महाराष्ट्र स्पोर्ट क्लब शिराढोणचे अध्यक्ष गोविंद म्हेत्रे व उपाध्यक्ष अमित गाडे यांचा दि.१९ मे २०२४ रोजी मुरुड येथे क्रीडा संचालक विजय हंडे,रमेश सहलुगडे,स्वप्निल गाडे,अजय नाईकवाडे,रोडे,अक्षय गाडे, पत्रकार प्रकाश मुंदडा,अभिजित गायकवाड आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!