कळंब (जयनारायण दरक) – कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील ग्रामदैवत मेसाई देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.बुधवार दिनांक एक मे पासून सुरू होणारी ही यात्रा दोन दिवस चालते या दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत धार्मिक कार्यक्रमामुळे प्रचंड गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 2 मे रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत तेजू बारामतीकर यांचा लावणिसह हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावर नृत्य सादर करून दिलखेच अदाकारीने तेजू बारामतीकरसह यांच्या इतर कलाकाराने बहाद्दर नेत्याने प्रेक्षक घायाळ झाले होते.तेजू बारामतीकर सह यांच्या इतर कलाकाराने बहारदार ठसकेबाज लावण्यानी व इतर रिमिक्स गाण्यावर प्रेक्षकांना घायाळ केले तसेच इतर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी समस्त बाभळगाव ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.आई राधा उदो उदो च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.यात्रेत लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने नारळ विकणारे यांची दुकाने लावण्यात आली होती.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”