कळंब (महेश फाटक ) – द ग्रीन फिंगर स्कूल अकलूज या शाळेतील विद्यार्थी कळंब येथील बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांचे चिरंजीव शिवप्रताप शिवाजी कापसे याची ऑलिम्पिक इंटरनॅशनल परीक्षेमध्ये, इंटरनॅशनल रँक मध्ये बाविसावा, रिजनल रँक मध्ये विसावा तर शाळेत पहिला नंबर मिळाला. या यशा बद्धल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवप्रताप शिवाजी कापसे च्या परीक्षेतील यशा बद्दल कळंब येथे शिवाजी कापसे मित्र मंडळ व शहरातील मित्रपरिवार, विविध संघटनेच्या वतीने सत्कार करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन