- मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेच्या ज्येष्ठ संचालकपदी तात्यासाहेब रावसाहेब पाटील मोहा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ज्ञानप्रसार विद्यालय मोहा येथे लोक कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था शेळका धानोराचे सचिव सहशिक्षक शेवाळे कमलाकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या ज्ञान प्रसार विद्यालयातील क्रिडाशिक्षक मडके संजय,सोलनकर शहाजी, श्रीमती.पांचाळ उषा, श्रीमती.सोनवणे निता, टोपे मामा आदिंची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले