डिकसळ (राजेंद्र बारगुले) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील डिकसळ येथे दि.२९ एप्रिल २०२४ रोजी भव्य दिव्य जयंती व मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भीमजन्मोत्सवाचे अध्यक्ष विशाल वाघमारे,उपाध्यक्ष सुरज वाघमारे,अविनाश वाघमारे, शिवनारायण वाघमारे,अजय वाघमारे,सिद्धार्थ वाघमारे, निखिल वाघमारे,बाळू वाघमारे, रामभाऊ वाघमारे, सोयल वाघमारे ,बाबा आदमाने ,रुपेश वाघमारे,बंटी विशाल वाघमारे, सुबोध वाघमारे,सुशील वाघमारे आदी w कंपनीचे सदस्य सहभागी होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी