धाराशिव (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्त केलेले भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (आयआरएस) श्री.प्रदीप डुंगडुंग हे दि.१२ एप्रिल २०२४ रोजी रात्री धाराशिव येथील सिंगोली विश्रामगृह येथे दाखल झाले आहे. त्यांचा मुक्काम अजिंठा सूट येथे राहणार आहे.
७ मे २०२४ रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.या निवडणुकीची अधिसूचना दि.१२ एप्रिल रोजी प्रसिध्द झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च निरिक्षक म्हणून आयआरएस अधिकारी डुमडुम यांची नियुक्ती केली आहे.निवडणूक खर्चाविषयी तक्रार असल्यास सी-व्हिजील अँपवर नोंदवावी.तसेच निरिक्षकांच्या ७६६६४२९५३८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान