February 10, 2026

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम हौसलमल यांची निवड

  • कळंब – लेजेंड ग्रुप आयोजित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या भीम जन्मोत्सव गांधीनगर, कळंब, जि. धाराशिव आयोजित समिती स्थापण झाली.यात माजी उपनगराध्यक्ष अमर (आण्णा) गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते पुढीलप्रमाणे समिती घोषित करण्यात आली.अध्यक्ष प्रेम हौसलमल,उपाध्यक्ष अविनाश वैरागे, संघर्ष कांबळे, कोषाध्यक्ष, नितीन हौसलमल,गणेश शेवते, कार्यध्यक्ष इम्रान सय्यद,रोहित हौसलमल, नितीन (पिंकू) गायकवाड, सहसचिव, महेश देडे याप्रकारे कमिटी स्थापना करण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष संजयजी मंदडा, सागर मुंढे,शंकर वाघमारे,अँड.मंदार मुळीक,विनोद समुद्रे, लखन (पाजी) गायकवाड, अक्षय(टिनू)हौसलमल, रमजान शेख, सिद्धू शिंगणापूरे, प्रजनशील हौसलमल, प्रीतम हौसलमल, रोशन हौसलमल, ऋषिकेश ओव्हाळ, रोहन कसबे, लखन गंजीकर, अजय वैरागे, अमित गायकवाड, बालाजी कसबे, अमित गंजीकर, रोहित वाघमारे, अजय डीकुळे, कुणाल गायसमुद्रे, प्रतीक टोपे, प्रदीप आवाड, सुजल कदम, राजेश हौसलमल, करण नागिशे, संघरत्न सोनवणे, यश गायकवाड, आयुष गायकवाड, मानव हौसमलम, रोहन हौसलमल, रोहित तळभांडारे, कुणाल हौसलमल, करण कसबे, पार्थ वाघमारे, जतीन माने, तेजस जाधव, रोहित कसबे, अजय माने, सुमेध कसबे, मन्या कावळे, अजय बचुटे, जतीन गाडे, अजिंक्य शिरसाट,ओम ताटे आदींची निवड करण्यात आली.
error: Content is protected !!