February 10, 2026

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमन मोमीन यांची निवड

  • कळंब – विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दि.०६ मार्च २०२४ रोजी लॉयन्स कंपनी आयोजित भीम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी जयंती कमिटीची बैठक घेण्यात आली.
    यावेळी लॉयन्स कंपनी संस्थापक अध्यक्ष कुणाल (दादा) मस्के यांच्या अध्यक्षतेखाली जयंती कमिटीचे अध्यक्ष म्हणून अमन मोमीन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच पुढील कारिकरिणी पुढीलप्रमाणे – उपाध्यक्ष म्हणून प्रतीक वाघमारे व अक्षय लांडगे,सचिव दीप सावंत, सुजल हाऊसलमल व प्रवीण लोंढे,कोषाध्यक्ष यश नरहिरे,आबी मुळे,कार्याध्यक्ष सचिन गुंड,सुरज कांबळे, प्रसिद्धीप्रमुख प्रणव गायकवाड, अक्षय धावरे,सुधीर जगताप,
    मिरवणूक प्रमुख – उमेश गायकवाड, धनराज ताटे, संतोष खंडाळे, आबा ठाण आंबीरे, प्रशांत धावारे, आनंद कदम, समीर मस्के, सुरज वाघमारे, अविनाश वाघमारे, विशाल बापू ओव्हाळ, चेतन बंटी गायकवाड, अविनाश पानसरे, रियाज आतार ,विनोद दशवंत, प्रशांत लोंढे,सरफराज पठाण, सुकेश हुंबे, रवी ढवळे,सोनू भाई उंबरे, स्वरूप मस्के, अजित मस्के,
    मार्गदर्शक-प्रमोद ताटे,किरण मस्के,अनिल हजारे, पॅंथर अशोक कसबे, कोंडीबा कसबे, संजीत मस्के यांची निवड करण्यात आली आहे.
    यावेळी या बैठकीचे प्रास्ताविक प्रमोद ताटे यांनी केलं व सूत्रसंचालन संगीत मस्के यांनी केलं व आभार प्रदर्शन सनी मस्के यांनी केलं.
    या कमिटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
error: Content is protected !!