August 8, 2025

एड्स ग्रस्त मुला-मुलींना गोड पुरणपोळीचे जेवण देऊन महापुरुषांची जयंती साजरी

  • संभाजी नगर – सामाजिक समता संघाच्या व ऑल इंडिया संपादक संघ वतीने सुराज्य ते संविधान जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दिनांक 27/2/2024 रोजी दुपारी एक वाजता. श्री बाबासाई एड्स ग्रस्त बालसुधारगृहात शिवशंकर कालोनी येथे कार्यक्रम संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघाचे श्रीरंग ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. ग.ह. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कार्येक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीरंग ससाणे,टी.एस. चव्हाण,एकनाथराव त्रिभुवन,सुरेश शिनगारे,रामभाऊ पेटकर,एस.एम.थोरे, मिलिंद मोकळे, रवि बनकर, पंडित गायकवाड,ऑल संपादक संघ जिला अध्यक्ष शहर अध्यक्ष राज ठाकरे, प्रविण बोर्ड,रामभाऊ निकाळजे,ह्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय चिकसे. अजीज खान,दैवत खान,मोहन गायकवाड,सुनील जाधव,मुराहरी पवार, शांतीलाल पवार,राजु उजगरे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन व आभार.संजय चिकसे यांनी मानले.
error: Content is protected !!