- धाराशिव (जिमाका) – संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमत्त जिल्हा माहिती कार्यालयात दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यालयातील माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी, नंदू पवार, चित्रा घोडके, कविता राठोड,अनिल वाघमारे,शशिकांत पवार,श्रीकांत देशमुख, मोहन कोळी आदी उपस्थित होते.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान