- कळंब – तथागत बुद्ध विहार समता नगर,कळंब च्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती निमित्त बुद्ध भिम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, गाठोड प्रबोधनाचं आणि शाहिरी जलसा मुंबई यांचा कार्यक्रम दि ७ फेब्रुवारी २०२४ रोजी वार बुधवारी सायं ७ वाजता तथागत बुद्ध विहार समता नगर कळंब येथे होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तथागत बुद्ध विहार समितीच्या वतीने केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी