August 9, 2025

आरोग्य तपासणी शिबिरात ज्येष्ठ नागरिक,पत्रकार व विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी

  • कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने व जिल्हा उपरुग्णालय महालॅब च्यावतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दि ९-१-२०२४ रोजी आयोजित मोफत रक्त तपासणी थायरॉईड, रक्त प्रमाण इत्यादी तपासणी शिबिरात ज्येष्ठ नागरिक पत्रकार व विद्यार्थी यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्राचार्य सुनील पवार, प्रा.अनिल फाटक, कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बप्पा टोणगे ,वैद्यकीय अधीक्षक पुरुषोत्तम पाटील ,ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक डॉ डी. एस. जाधव, सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे,माधवसिंग राजपूत,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, ज्येष्ठ पत्रकार गणेश शिंदे ,दिलीप गंभीरे,सतीश मातने,, अश्रुबा कोठावळे ,दीपक माळी यांची उपस्थिती होती शिबिरात एचआयव्ही /एडस जनजागृती पोस्टर प्रदर्शन तसेच महाविद्यालयातील एनसीसी व एन एस एस विभागाच्या १६६ विद्यार्थ्यांची एच आय व्ही तपासणी व ७२ज्येष्ठ नागरिक व पत्रकार यांची मधुमेह ,रक्तदाब तपासणी करण्यात आली ही तपासणी वैद्यकीय अधीक्षक डॉ, पुरुषोत्तम पाटील ,डॉ प्रशांत जोशी, डॉ. गीते मॅडम, सचिन तांबारे, परशुराम कोळी, ईश्वर भोसले, लक्ष्मीकांत मुंडे, ईश्वर भोसले ,दत्तप्रसाद हेड्डा, आश्रुबा बिक्कड, अमर चव्हाण परिचारिका स्टाफ सौकांडे, बाबर सिस्टर, सानिका कुंभार, लोंढे सिस्टर यांनी केली.
error: Content is protected !!