August 8, 2025

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार सोमवारी जिल्ह्यात

  1. धाराशिव (जिमाका) – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार ह्या सोमवार 1 जानेवारी 2024 रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
    सोमवार, 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नृसिंहवाडी, कोल्हापूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. सायंकाळी 4.30 वाजता तुळजापूर येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती आणि श्री क्षेत्र तुळजापूर दर्शन. सोयीनुसार राखीव व धाराशिव येथे मुक्काम. मंगळवार, 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव येथून छत्रपती संभाजीनगरमार्गे नाशिककडे प्रयाण.
error: Content is protected !!