कळंब ( महेश फाटक ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र परिश्रम घेणारे मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर क्रेडिट सोसायटी लि.मोहा यांची सन.२०२४ दिनदर्शिकेचे वितरण मल्टीस्टेटच्या कळंब शाखेमध्ये शाखा अधिकारी फुलचंद (अण्णा) मडके यांच्या हस्ते दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले. याप्रसंगी वसुली अधिकारी राहुल मडके,कॅशियर योगेश मुळे,अनिकेत मडके,तुषार साठे , सोमनाथ कातमांडे,श्रद्धा खामसवाडीकर,संक्षेप ठेव प्रतिनिधी प्रकाश उमाप, सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत,सभासद अनिल शेळके,गणेश पठाण,उमेर पठाण ,रामराव बारगुले यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले