August 8, 2025

जनाबाई माळी यांचे निधन

  • शिराढोण – व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग कळंब तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा सा.साक्षी पावनज्योतचे शिराढोण प्रतिनिधी परमेश्वर खडबडे यांच्या आजी कै.जनाबाई दगडू माळी (वय १०९) यांचे दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले.
    त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी,नातवंडे आहेत.
error: Content is protected !!