August 9, 2025

रवी नरहिरे यांचे मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने सत्कार

  • कळंब (जयनारायण दरक यांजकडून ) – कळंब नगरीत कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कुलच्या माध्यमातुन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे व अँग्रोजिन्स शेती समूहाच्या वतीने रवी नरहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील सर्वात उत्कृष्ट तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण असलेली “फकिरा” हि कादंबरी भेट देऊन मानवहित लोकशाही पक्ष कळंब तालुका यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .
    या वेळी मानवहित लोकशाही पक्ष कळंब तालुका अध्यक्ष धनंजय भाऊ ताटे,धाराशिव तालुका अध्यक्ष बालाजी भाऊ लोखंडे, शुभम कांबळे, भैय्यासाहेब खंडागळे है उपस्थित होते.
error: Content is protected !!