कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बॅरिस्टर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.६ डिसेंबर २०२३ रोजी मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड