August 9, 2025

विद्याभवन हायस्कुलमध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कुलमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.६ डिसेंबर २०२३ रोजी मुख्याध्यापक विलास पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी उपमुख्याध्यापिका सरला पाटील व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!