February 17, 2026

सा.साक्षी पावनज्योत शिवजयंती विशेषांकासाठी जाहिरातींचे आवाहन

  • सा.साक्षी पावनज्योतची सर्वांना साद
  • कळंब–हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सा.साक्षी पावनज्योत तर्फे “शिवजन्मोत्सव २०२६ विशेषांक” प्रकाशित करण्यात येत असून,या विशेषांकासाठी जाहिराती, मनोगत व शुभेच्छा संदेश पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    शिवरायांच्या शौर्य,पराक्रम,दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करणारा हा विशेषांक अधिक भव्य व दर्जेदार स्वरूपात प्रकाशित करण्याचा मानस आहे. या अंकातून शिवचरित्र,
    ऐतिहासिक संदर्भ,प्रेरणादायी लेख आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचार वाचकांसमोर येणार आहेत.
    आपली जाहिरात किंवा शुभेच्छा संदेश हा केवळ व्यावसायिक प्रसिद्धीचा भाग नसून शिवविचारांना दिलेली कृतज्ञ मानवंदना ठरेल.सामाजिक संस्था,व्यापारी,उद्योजक,
    शैक्षणिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या पवित्र उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन संपादक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
    इच्छुकांनी आपला जाहिरात मजकूर किंवा संदेश दि.१८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खालील व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा.
    📞 9960187059,📞 8308548684
    शिवजयंतीच्या पावन पर्वावर आपल्या नावाची नोंद या विशेषांकात अभिमानाने व्हावी,
    हीच अपेक्षा.
  • 📰 जाहिरात दर (अंक साईज : ३४ से.मी. x ५८ से.मी.)
    🎨 रंगीत जाहिराती
    समोरील पूर्ण पान – ₹२५,०००/-
    मागील पूर्ण पान – ₹२०,०००/-
    अर्धे पान – ₹१२,५००/- / ₹१०,०००/-
    पाव पान – ₹५,०००/-
    २ कॉलम (१० से.मी.) – ₹१,०००/-
    ⚫ कृष्णधवल जाहिराती
    पूर्ण पान – ₹१०,०००/-
    अर्धे पान – ₹५,०००/-
    पाव पान – ₹२,५००/-
    शुभेच्छा संदेश – ₹५००/-
  • जय शिवराय! 🚩
error: Content is protected !!