August 9, 2025

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने अभिवादन

  • लातूर – विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आंबेडकर पार्क येथील पुतळयास पुष्पहार अर्पण करुन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
    यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,लातूरचे जिल्हा अध्यक्ष नितीन बनसोडे,सरचिटणीस अशोक माळगे,उपाध्यक्ष गणेश राठोड,कोषाध्यक्ष प्रशांत म्हेत्रे, जिल्हा संघटक नागरत्न कांबळे, दैनिक महावृत्तचे संपादक अशोक हानवते, ॲड.धम्मदीप बलांडे, निलराज बनसोडे, राहूल गायकवाड,सुभाष मस्के, रवी उदगीरकर, महेंद्र कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!