कळंब – सा.साक्षी पावनज्योतचा संस्थामाता कै.सुमनआई मोहेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन दि.२५ जानेवारी २०२६ वार रविवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर साहेब यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात झाले. याप्रसंगी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन प्रा.डॉ.डी.एस.जाधव,संपादक सुभाष घोडके,प्रा.श्रीहरी बोबडे, प्रा.आडसुळ,उपप्राचार्य व उपसंपादक प्रा.डॉ.के.डी.जाधव,ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव आडसुळ महाराज,लेफ्टनंट प्रा.पावडे,प्रा.डॉ.श्रीकांत भोसले,उपसंपादक माधवसिंग राजपूत,कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्यासह छात्रांची लक्षणिय उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी