August 10, 2025

शाहू नागरी पतसंस्थेत अभिवादन

  • कळंब – शहरातील शाहू नागरी पतसंस्था या ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात करण्यात आले.
    या प्रसंगी माजी नगरसेवक सुनील गायकवाड,पतसंस्थेचे कर्मचारी अनिलजी उबाळे,माणिक गायकवाड, प्रमोद ताटे,शंकर पुरी,जिवन बचुटे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!