- कळंब (महेश फाटक याजकडून) – शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा परिसर या ठिकाणी ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळंब शहरातील परिसरातील तमाम आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने सकाळी १०-३० वाजता सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कळंब शहरातील व परिसरातील मोठ्या संख्येने आंबेडकर प्रेमी जनता उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर