कळंब – दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी ल.सा.क.म.शाखा कळंबच्या वतीने महापरिनिर्वाणदिनानिमित्त विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेंडकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी कळंब तालुका अध्यक्ष दिलीप मोरे ईटकुरकर ,तालुका कार्याध्यक्ष बी,एन,भंडारे व सहसचीव बी.बी.कांबळेसह सर्व पदाधिकारी अभिवादन सभेसाठी उपस्थित होते.
More Stories
श्री गुलाब महाराज दिंडीचे हरी नामाच्या गजरामध्ये स्वागत
कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे जागतिक ऑलिंपिक डे साजरा