कळंब –पिंपळगाव (डोळा) येथील सेवानिवृत्त प्राचार्य (डाएट) रमाकांत जगनाथ कुलकर्णी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५.०० च्या दरम्यान काब्रा हॉस्पिटल,बार्शी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रत्नमाला, रत्नाकर व रविकिरण अशी दोन मुले,रेवती व रेखा ह्या दोन मुली सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर कळंब येथे सायंकाळी ६.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. साक्षी पावनज्योत परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी