धाराशिव (जिमाका)– जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्याने अतिवृष्टी व पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.नदीकाठच्या गावांमध्ये पाणीपातळी वाढत असल्याने नागरिकांनी विशेष सतर्क राहावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले असून,आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी संपर्क साधता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.श्रीमती शोभा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन तथा निवासी उपजिल्हाधिकारी – ९४२३३४१३१७ श्री रेयैवह डोंगरे,उपविभागीय अधिकारी भूम – ९५६६०९६६९१,ओंकार देशमुख, उपविभागीय अधिकारी धाराशिव – ७०८३६६३१३९, संजय पाटील,उपविभागीय अधिकारी कळंब – ९६२३३२३७३२ दत्तू शेवाळे,उपविभागीय अधिकारी उमरगा – ९८५०८९७०४२ निलेश काकडे,तहसीलदार परंडा – ८२०८५१३६५६ जयवंत पाटील,तहसीलदार भूम – ९८२३७ २२२७४ श्रीमती मृणाल जाधव, तहसीलदार धाराशिव – ९६५७५७६७१४ अरविंद बोळंगे,तहसीलदार तुळजापूर – ७७७६८८९९९९ श्री रणजीत कोळेकर,तहसीलदार लोहारा – ७८७५२४३८३४ गोविंद येरमे,तहसीलदार उमरगा – ९४२२४ ६९०१, हेमंत ढोकळे, तहसीलदार कळंब – ९८८१७ ४५५७७ श्री प्रकाश म्हेत्रे,तहसीलदार वाशी – ९०९६२ ५५७३७ श्री विजय बाडकर,नायब तहसीलदार परंडा – ९३५९२ ०९११९ श्री प्रवीण जाधव,नायब तहसीलदार भूम – ८२०८७ ९१७९९ आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव – ०२४७२-२२५६१८ प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की,आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधावा आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान