August 8, 2025

जि.प.प्राथमिक शाळेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुलेंना वंदन

  • पैठण – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात जि.प.प्राथमिक शाळा पैठण खेडा ता. पैठण जि.संभाजीनगर येथील शाळेत प्रमुख उपस्थिती लावली. यावेळेस महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चितेगाव केंद्र प्रमुख डुकरे, मुख्याध्यापक बर्डे ,नागरे, गणराज,बाचकर, बहुधने, मरळे उपस्थित होते.
error: Content is protected !!