February 8, 2026

भागवत हौसलमल यांचे निधन

  • कळंब – शहरातील भीम नगर येथील भागवत येताळ हौसलमल (वय ७२ ) यांचे दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे भीमनगर,कळंब येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
    त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!