धाराशिव- ईद ए मिलाद म्हणजेच पैगंबर जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील आझाद यंग बॉईज ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आझाद चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात एकुण 150 दात्यांनी रक्तदान करून महंमद पैगंबर यांना अभिवादन केले. जिल्हा शासकीय रूग्णालयाच्य सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक संजय राऊत,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे,सामाजिक कार्यकर्ते मसूद शेख,विश्वासअप्पा शिंदे,खलिफा कुरेशी,रणवीर इंगळे विष्णू इंगळे, बाबा मुजावर,अमित शिंदे, स पैगंबर जयंतीनिमित्त आझाद चौक येथे रक्तदान शिबिर; 150 दात्यांनी केले रक्तदान धाराशिव- ईद ए मिलाद म्हणजेच पैगंबर जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील आझाद यंग बॉईज ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आझाद चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात एकुण 150 दात्यांनी रक्तदान करून महंमद पैगंबर यांना अभिवादन केले. जिल्हा शासकीय रूग्णालयाच्य सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक संजय राऊत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे, सामाजिक कार्यकर्ते मसूद शेख, विश्वासअप्पा शिंदे, खलिफा कुरेशी, रणवीर इंगळे, विष्णू इंगळे, बाबा मुजावर, अमित शिंदे, सदर उस्मान कुरेशी, कलीम कुरेशी, नवनाथ राऊत, शहेबाज कुरेशी यांच्यासह आझाद यंग ग्रुपचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर उस्मान कुरेशी, कलीम कुरेशी, नवनाथ राऊत, शहेबाज कुरेशी यांच्यासह आझाद यंग ग्रुपचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान