- कळंब – सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिराढोण संचालित समता इंग्लिश स्कूल,डिकसळ येथे दि.६ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पारंपारिक लेझीम व टिपरीच्या तालावर गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
- या निरोप सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक सौ. वनिता टोम्पे तसेच प्रियांका ताबडे, प्रियांका सोळंके,प्रतिभा टकले, मोहिनी देवकते,प्रमोद चव्हाण, नितीन पाटोळे आणि यश खरबडे यांनी विशेष सहकार्य केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी