कळंब – शहरातील भीमनगरातील बुद्ध विहार या ठिकाणी संविधान दिना निमित्त दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रस्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी भिमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष सुनंदा गायकवाड,शितल शिरीष गायकवाड,वैशाली ठाणआंबिरे, पुज्या ओव्हाळ ,शिल्पा वाघमारे मालनबाई गायकवाड , प्रेमा धमधिमे ,जोती गायकवाड ,कोमल हौसलमल, शोभा खंडाळे,सतु हौसलमल यांच्या सहीत बालक बालीका मोठया संख्येने उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड