June 25, 2026

विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात गुरुजींना अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक सुभाष लाटे,श्रीम.कावळे एल.आर,कल्याणकर जी.बी,बारकुल एम.डी,मिटकरी ए.बी,श्रीमती लाखे एस.व्ही,तांबारे व्हि.के,मोरे व्हि.एन,वाघमारे बी.टी,श्रीमती गव्हाणे एस.बी,बन डी.एस,श्रीमती सगरे एस.बी,श्रीमती वाघमारे एस.एम,श्रीमती टवटेवाड एस.व्ही,श्रीमती सुतार एस.एम, जगताप एम.टी,मुंडे के.यु,वळेकर डी.ए आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!