कळंब – मुंबई येथे बॉम्बे जिमखानाने आयोजित केलेल्या 48 व्या महाराष्ट्र स्टेट ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 मुंबई या स्पर्धेत 9 वर्ष वयोगटात कळंब येथील सत्यजीतराजे चेतन कात्रे याने महाराष्ट्रात 4 था क्रमांक पटकावला तसेच वेदांत शिंदे याने 11 वर्ष वयोगटात महाराष्ट्रात 5 वा,विवेक शिंदे याने 15 वर्ष वयोगटात 6 वा आणि वसुंधरा नांगरे हिने 17 वर्ष वयोगटात विजेतेपद पटकावला आहे. मार्गदर्शक राजाभाऊ शिंदे,अभिनव सर,रवी नवले, करण या सर्व विजेत्यांचे आणि मार्गदर्शक गुरूंचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान