August 8, 2025

डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वेद शैक्षणिक संकुलात अभिवादन

  • कळंब – धनेश्वरी समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली,वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.१ ऑगस्ट २०२५,शुक्रवार रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या निमित्ताने प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमास मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार, प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशिका कोमल मगर,निदेशक राजकुमार शिंदे,विनोद कसबे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!