August 8, 2025

गोविंदपूरचे सुपुत्र नितीन कसबे यांचा सत्कार

  • गोविंदपूर – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील नितीन राजाराम कसबे याची महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
    यावेळी सरपंच आशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे,अनंत घोगरे, कबन मुंडे,लालासाहेब माळी, शंकर मुंडे,अगंद मेनकुदळे,सुभाष मेनकुदळे,माणिक मुंडे,आशोक मुंडे,संजय मुंडे,तात्याराम पाटुळे, आमोल माळी,भगवान घबाडे, मोहन माळी,वैभव माळी,दत्ता कोकाटे,संतोष पाटुळे,विश्वास केंगार,सायसराव मुंडे,पदमाकर जाधव,सुग्रीव मुंडे,राजाराम कसबे, अक्षय मुंडे,धनंजय मुंडे,धनंजय माळी,साहेबराव मुंडे,रघुनाथा मुंडे, अनिल मुंडे,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!