March 28, 2026

अतिश वाघमारे यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती

  • धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व खासदार सुप्रियाताई सुळे व विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व निरीक्षक विनोद भांगे व कुंदन काळे तसेच विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर यांच्या मान्यतेने दि.१५ जून २०२५ रोजी आतिश अर्जुन वाघमारे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धाराशिव जिल्हा सरचिटणीस पदाची नियुक्ती झाली.धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!