June 18, 2025

श्री माधवराव भोसले विद्यालयाचा 96.15% निकाल

  • मातोळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यातील मातोळा येथील श्री माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 96.15% लागला आहे.
    प्रथम – भोसले प्राप्ती शरद 87.60%,द्वितीय-निलंगेकर अलोक अप्पासाहेब 85.60%,
    द्वितीय शिंदे कीर्तीमालिनी रवींद्र 85.60%,तृतीय- रत्नपारखे प्रीती कमलाकर 84.40%,
    यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर,सचिव डॉ.अशोक दादा मोहेकर,संस्थेचे संचालक संजय भोसले,शालेय समितीचे अध्यक्ष दिगंबर भोसले, शाळेचे मुख्याध्यापक अजित साळवे व पर्यवेक्षक डबे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
error: Content is protected !!