September 23, 2026

द्रोपदीबाई घोगरे यांचे दुःखद निधन

  • कळंब – भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू घोगरे, पत्रकार धनंजय घोगरे यांच्या मातोश्री द्रौपदीबाई देविदास घोगरे यांचे दि.२३ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले.अंत्यसंस्कार दि.२४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता एकुरका ता कळंब येथे होणार आहेत.
    त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!