कळंब -विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर या ठिकाणी दि.११ एप्रिल २०२५ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गायकवाड ,शिवाजी शिरसाट,माणिक गायकवाड,सुमित रणदिवे,रमेश भोसले ,जीवन बचुटे,मोहन गायकवाड,राजाभाऊ गायकवाड,नागेश धीरे,बजरंग धावारे,रवी कदम,शोख मामु यांच्या सहीत मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”